
Kolkata Earthquake : बांगलादेशात 5.7 तीव्रतेचा भूकंप; कोलकात्यात तीव्र धक्के
Kolkata Earthquake : कोलकाता आणि आसपासच्या अनेक जिल्ह्यांना भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरवून सोडले. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आणि लोक भीतीने घरे व कार्यालये सोडून बाहेर





















