
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची शेवटची याचिका फेटाळली, भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
Tahawwur Rana | अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केलेली शेवटची याचिका फेटाळली





















