
चेन्नई विमानतळावर दुबईला जाणाऱ्या विमानामधून धूर
चेन्नई – २८० प्रवासी आणि क्रू मेंबर्स धरुन ३०० जण घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमधून उड्डाण करण्याआधी धूर येऊ लागल्याने गोंधळ उडाला. ही घटना चेन्नई विमानतळाहून
चेन्नई – २८० प्रवासी आणि क्रू मेंबर्स धरुन ३०० जण घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमधून उड्डाण करण्याआधी धूर येऊ लागल्याने गोंधळ उडाला. ही घटना चेन्नई विमानतळाहून
नवी दिल्ली- अमेरिकेच्या डेलावेअर सुप्रीम कोर्टाने १.५ अब्ज डॉलरचे कर्ज मुदतीत न फेडल्याबद्दल बायजूला दोषी ठरवले आहे.त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बायजू या एडटेक कंपनीच्या
न्यू जर्सी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी, चित्रमहर्षी व्ही शांताराम यांची कन्या व अभिनेत्री दुर्गा जसराज यांची आई तसेच लेखिका, दिग्दर्शिका मधुरा
भुवनेश्वर – तिरुपती बालाजीच्या लाडवांच्या प्रसादात चरबीयुक्त तुपाचा वापर होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता पुरीच्या जगन्नाथ मंदिरात देण्यात येणाऱ्या महाप्रसादातील तुपाचे परीक्षण केले जाणार आहे.
वॉशिंग्टन – अमेरिकेतील एका ६४ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्राच्या (सुसाईड मशीन) साह्याने आत्महत्या केली. या यंत्राच्या साह्याने आत्महत्या करणारी ती जगातील
गौरीकुंड – रुद्रप्रयाग हून गौरीकुंडला जाणारी एक बोलेरो गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात गाडीतील १४ जण जखमी झाले. आज दुपारी हा अपघात झाला. गौरीकुंडाच्या जवळच
नवी दिल्ली – केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा लागू करावेत. असे काल केलेले विधान खासदार कंगना रनौतने मागे घेतले आहे. या विधानावर
जयपूर – राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्याला आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.२ होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार आज
कोलंबो – श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी अनुरा दिसनायके यांच्या निवडीनंतर पंतप्रधानपदी नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीच्या नेत्या हरिणी अमरसूर्या यांची निवड झाली आहे. त्यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
वॉशिंग्टन – अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी आगामी दोन वर्षांत मंगळ ग्रहावर पाच अंतराळ यान पाठविणार आहे.या पाचही यानांचे मंगळावर यशस्वी अवतरण झाले
नवी दिल्ली – देशातील अनेक भागात मोसमी पाऊस शेवटच्या षटकात जोरदार बॅटिंग करीत आहे. जाता जाता देशातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या भागात
नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा देशातील आजवरची सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने
नागपूर -समृद्धी महामार्गावर मोठ्या रकमेचा टोल वसूल करणाऱ्या मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या रोडवेज सॉल्यूशन्स कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला.
तिरुमला – तिरुपतीच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात चरबी मिसळण्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता या लाडूमध्ये चक्क एका कागदात गुंडाळलेले तंबाखू सापडली आहे. देवस्थानने हा
नवी दिल्ली – केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत.त्यामुळे या कांद्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक बाजारात ‘बफर
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी आतिशी
वॉशिंग्टन – अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे विद्यमान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्याबद्दल भाष्य केले.आताची निवडणूक
अमरावती – अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खासगी प्रवासी बस मेळघाटातील सेमाडोहजवळील पुलावरून कोसळून आज सकाळी ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३६ प्रवासी जखमी झाले.
मॉस्को- विज्ञान आणि तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या रशियाला आज एका मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला . रशियाच्या आण्विक क्षेपणास्त्राचे परीक्षण फेल गेले. त्यानंतर एक मोठा धमाका
अयोध्या – उत्तराखंडच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काल अयोध्येच्या राममंदिरात पूजा करण्यास नकार दिला. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. अशा अपूर्णावस्थेत असलेल्या मंदिरात
नवी दिल्ली – सेवा कर (जीएसटी) दरटप्पे बदलाबाबत मंत्रिगटाची २५ सप्टेंबर रोजी गोव्यात बैठक होणार आहे. या बैठकीत दर टप्पे आणि दरांमध्ये बदल करण्यावर चर्चा
नवी दिल्ली – ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताकडून ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.किरण
तिरुपती – जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरण्यावरून वाद झाल्यानंतर आज मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. श्रीवरी (श्री वेंकटेश्वर) मंदिरातील बंगारू
तेहरान- इराणमधील तबास जवळच्या एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात ५१ जण ठार झाले आहेत. या खाणीत अद्यापही २० जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली