
दिवाळीत जीएसटी कमी करणार! मोदींची घोषणा तरुणांना पहिल्या नोकरीसाठी 15 हजार रुपये विद्यावेतन
नवी दिल्ली- देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी मोदी यांनी प्रथमच पूर्ण भगवा फेटा






















