
जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकपदी नलीन प्रभात
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालक पदी आयपीएस अधिकारी नलीन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीश कुमार यांची सीआयडीच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जम्मू
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालक पदी आयपीएस अधिकारी नलीन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीश कुमार यांची सीआयडीच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जम्मू
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.वाजपेयी यांचे १६
बँकॉक – थायलंडचे पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यानंतर थायलंडच्या संसदेने आज त्यांच्या कन्या पेटोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड
चमोली – केदारनाथ मार्गावर ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यापैकी तीन जणांचे मृतदेह आज सापडले. दरडी कोसळल्यामुळे हा मार्ग
नवी दिल्ली – भारत जगाची सेंद्रीय खाद्यान्नाची मागणी पूर्ण करणारा देश म्हणून प्रस्थापित होईल, असा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला होता. प्रत्यक्षात
मॉस्को- युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क भागातील ७४ गावे ताब्यात घेतली आहेत. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर दोन लाख रशियन नागरिकांना घर सोडून पळून
लॉस एजंलिस – फ्रेंडस या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अमेरिकन अभिनेता मॅथ्थ्यू पॅरी याच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूमागे अंमली पदार्थाच्या तस्करीचे
सेओल – दक्षिण कोरियात सध्या उष्णतेची तीव्र लाट आली आहे. गेल्या २६ दिवसांपासून येथील रात्रीचे तापमान सातत्याने २५ अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे दक्षिण कोरियाच्या हवामान
नवी दिल्ली – देशाला धर्मनिरपेक्ष समान नागरी कायद्याची आवश्यकता असूनसर्वोच्च न्यायालयानेही त्याचा सातत्याने पुरस्कार केल्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त
चंदीगढ-कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.राज्यातील
भुवनेश्वर- ओडिशा सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. कटक येथे आयोजित जिल्हास्तरीय स्वातंत्र्यदिनाच्या
नवी दिल्ली – गेल्या जून महिन्यात छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे बंद करण्यात आलेले दिल्ली विमानतळाचे टर्मिनल १ हे आता शनिवार १७ ऑगस्टपासून पुन्हा
जिन्हिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने कांगो आणि आफ्रिकेतील एमपॉक्सचा उद्रेक ही जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केला आहे.डझनाहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण
पणजी- एक महिन्यांपूर्वी मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास वनखात्याने बंदी घातली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे. मात्र,
बंगळूरू- देशभर संताप उसळवणारी बलात्काराची घटना जिथे घडली, त्या कोलकातामधील आरजीकर रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयामध्ये काल रात्री जमावाकडून तोडफोड झाली. पश्चिम बंगाल आणि देशभरात काल
न्यूयॅार्क – ‘द नोटबुक’ अभिनेत्री गेना रोलँड्स यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. फॅन्स आणि सिनेमाजगतातील तमाम कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गेना रोलँड्स यांना
पॅरिस -परिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत वजन वाढल्यामुळे अपात्र करण्यात आलेल्या विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे अपील करून रौप्य पदकाची मागणी केली होती. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक
नवी दिल्ली- राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुले करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अमृत उद्यानाचे उद्घाटन केले. दरवर्षी देशभरातील ५ ते
बँकॉक – थायलंडच्या मंत्रीमंडळात मंत्र्यांची नियुक्ती करताना घटनेतील तरतुदींचे आणि आदर्श तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्द्ल थायलंडचे पंतप्रधान स्रेत थविसिन यांना पंतप्रधान पदावरुन हटवण्यात आले आहे. थायलंडच्या
नवी दिल्ली – भारत देशाची लोकसंख्या २०३६ अखेर तब्बल १५२.२ कोटींवर पोहोचणार आहे. त्यातील स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये मात्र सुधारणा होणार असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालात
नवी दिल्लीदिल्ली मद्य धोरण प्रकरणी सीबीआयमार्फत दाखल केलेल्या गुन्ह्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी
*मस्क यांना दिलेल्यामुलाखतीत घोषणा न्यूयॉर्क- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण निवडणूक जिंकल्यास स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे अभियान राबविणार
टोकियो – भ्रष्टाचार आणि चुकीच्या आर्थिक धोरणांच्या आरोपांमध्ये घेरलेले जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पुढील महिन्यात आपण पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली.पंतप्रधानपदाच्या तीन वर्षांच्या
नवी दिल्ली- यंदाच्या डिसेंबरमध्ये ‘समर २’ या हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. तब्बल ३० किलोमीटरपर्यंत शत्रूचा अचूक वेध घेणारी ही हवाई प्रणाली युद्धाच्या