Home / News / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार

जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातून डॉमिनिकाला लस आणि औषधे दिल्याबद्दल डॉमिनिकाच्या राष्ट्राध्यक्ष सिल्व्हानी बर्टन यांनी मोदी यांना हा पुरस्कार दिला.या सोहळ्यात नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा केवळ माझा एकट्याच्या सन्मान नाही तर हा १४० कोटी भारतीय नागरिकांचा सन्मान आहे.भारतातील करोडो लोकांच्या संस्कार आणि परंपरेचा हा सन्मान आहे. भारत आणि डोमिनिका हे दोन देश महिला सशक्तीकरणाचे आदर्श आहेत.”डोमिनिकाच्या आधी नायझेरिया देशाने देखील त्यांचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रॅड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नाइझर’ देत नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला होता.

Web Title:
संबंधित बातम्या
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील ४८ तासांत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा ‘हा’ अंदाज नक्की वाचा- राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत रेड आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी