
एक देश, एक निवडणूक प्रस्तावाला! तीन माजी सरन्यायाधीशांचा पाठिंबा
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी एक देश, एक निवडणूक प्रस्तावामुळे देशाच्या राज्य घटनेलाच धक्का बसेल असा विरोधकांचा आक्षेप आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या तीन



















