
Typhoon Jangmi : जपानमध्ये ‘जांगमी’ चक्रीवादळाचा हाहाकार; मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत- नागरिकांना सुरक्षेचा हाय-अलर्ट!
Typhoon Jangmi : जपानला पुन्हा एकदा निसर्गाच्या महाप्रकोपाचा सामना करावा लागला आहे. अत्यंत विनाशकारी मानल्या गेलेल्या ‘जांगमी’ चक्रीवादळाने जपानच्या विविध प्रांतांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे.




















