
Diva-Sawantwadi Express : दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; १२ जानेवारीपासून नवीन वेळ लागू
Diva-Sawantwadi Express : कोकण मार्गावर प्रवाशांचा मोठा ओघ असलेल्या दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले






















