Home / Archive by category "महाराष्ट्र"
News

अहमदनगरमध्ये बिबट्यांनी पिंजऱ्यातून बिछड्याला सोडवले

अहमदनगर – विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका केल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. अहमदनगरमध्ये चक्क बिबट्यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या आपल्या बछड्यांची सुखरुप सुटका केली आहे. या

Read More »
News

रायगड रोपवेवर अडकलेल्यांच्या सुटकेचे विशेष प्रात्यक्षिक यशस्वी

महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या किल्ले रायगडावरील रोप-वेमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. परंतु रोपवेतील नागरिकांची सुटका करण्याचे हे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर

Read More »
News

शेअर बाजाराचा विक्रमी उच्चांक दिवसभर नफा वसुलीचा जोर

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांकाची नोंद झाली. या तेजीच्या लाटेवर दिवसभर बाजारावर नफा वसुली करणाऱ्यांचे वर्चस्व राहिले.त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि

Read More »
News

२५ सप्टेंबरपासून नंदुरबारला एक दिवसाआड पाणी मिळणार

नंदुरबार – वीरचक आणि शिवण या दोन्ही धरणांतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा या दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांत मुबलक प्रमाणात

Read More »
News

अंधेरीत लोखंडवाला परिसरात भीषण आग

मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील स्टेलर बंगले येथील क्रॉस रोड क्रमांक दोनवरील बंगला क्रमांक ११ मध्ये आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली

Read More »
News

‘अभ्युदय नगर ‘ चा पुनर्विकास ६३५ चौरस फुटांचे घर मिळणार

मुंबई – अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामुळे आता अभ्युदय नगर

Read More »
News

म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये पात्र ५६ अर्जदार नंतर अपात्र

कोट्यावधी रुपयांच्याघोटाळ्याची शंका मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये म्हणजेच बृहतसूचीमध्ये पात्र ठरलेले ५६ अर्जदार फेरपडताळणीमध्ये कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे या अर्जदारांना म्हाडाने अपात्र ठरविले आहे.

Read More »
News

राज्यात २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील

Read More »
News

हिंदूंवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले कसे चालते?

मुंबई – हिंदूवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात आहेत. आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार का? हिंदूवर जर बांगलादेशात खरच अत्याचार होत असतील, तर या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज

Read More »
News

राज्य सरकारला शेवटची संधी! मनोज जरांगे-पाटलांचा इशारा

जालना – विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे आणि येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलवजावणी करावी, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ

Read More »
News

हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाचा बैलगाडी मोर्चा

नांदेड- नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी

Read More »
News

हिरामण खोसकरांचा राजीनाम्याचा इशारा

मुंबई – धनगर समाजाला अनुसुचित जमात प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी कडाडून विरोध केला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण दिल्यास आमदारकीचा तत्काळ

Read More »
News

पुण्यात विसर्जन मिरवणूक २८ तासानंतर समाप्त

पुणे- पुण्यात २८ तासानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका संपल्या. काल सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपल्या असे जाहीर केले. तब्बल

Read More »
News

जय मालोकरचा मारहाणीमुळे मृत्यू! पोस्टमार्टम रिपोर्टमधून माहिती

अकोला- अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती शवचिकित्सा अहवालातून उघड झाली आहे. ३० जुलै रोजी अकोल्याच्या

Read More »
News

नंदूरबारमध्ये डुकरांच्या स्वाईन फिव्हरचा कहर

नंदूरबार- नंदूरबार जिल्ह्यातील आष्टे गावातील काही डुकरांचा मृत्यू अफ्रिकन स्वाईन फिव्हरने झाला आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय अतीसुरक्षित प्राण्याच्या साथरोगांविषयीच्या प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. या

Read More »
News

छत्तीसगडमध्ये सशस्त्र दलाच्या जवानाचा गोळीबार! दोन ठार

बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले

Read More »
News

कामाच्या दबावामुळे तरुणीचा मृत्यू! मृत्यूनंतर आईचा कंपनीवर आरोप

पुणे –बिग ४ अकाउंट फर्मच्या एनवाय कंपनीच्या पुण्यातील एका शाखेतील ऍना सॅबेस्टियन (२६ )चार्टर्ड अकाउंटंट या तरुणीच्या कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला, असा गंभीर आरोप तिच्या

Read More »
News

ठाकरेंना २ लाखांचा डीडी देणार! चव्हाणांना पोलिसांनी अडवले

मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. आज दुपारी त्यांनी डीडी देण्यासाठी

Read More »
News

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक ३ महिन्यांच्या बंदीनंतर सुरू

मालवण – गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली किल्ला सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. काल मंगळवारपासून सिंधुदुर्ग किल्ला दर्शन सेवेला आता सुरुवात झाली

Read More »
News

अमरावती एमआयडीसीत राम इंडस्ट्रिजला आग

अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्‍या कारखान्‍याला आज सकाळी ६ वाजताच्‍या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी

Read More »
News

राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या! आता भाजपा खसदार बोंडे बरळले

मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आता भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी यांची जीभ छाटू नका. त्यांच्या जिभेला

Read More »
News

राहुल गांधींची जीभ छाटणार्‍याला 11 लाख देईन शिंदे गटाचे आमदार गायकवाडांच्या वक्तव्याने संताप

बुलडाणा – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिशाभूल करून भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष राहुल गांधी यांच्या

Read More »
News

आईच्या मृत्यूपत्रावरून कल्याणी बंधुंमध्ये वाद

मुंबई – भारत फोर्ज कंपनीची मालकी असलेल्या कल्याणी कुटुंबात आईच्या मृत्यूपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. भारत फोर्जचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ बंधू बाबा कल्याणी यांनी आपल्या

Read More »
News

नांदेड-नागपूर-पुणे विमानसेवा तात्पुरती बंद

नांदेड – नांदेड – पुणे व नागपूर-नांदेड या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी बंद पडलेली नांदेडमधील

Read More »