
श्राॅफ बिल्डिंग पुष्पवृष्टीत यंदा विष्णुचा कूर्म अवतार
मुंबई- श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांनी पुष्पवृष्टीची परंपरा 1970 मध्ये सुरू केली. पुष्पवृष्टीची संकल्पना रहिवाशांच्या एकत्रित प्रयत्नांतून आली, ज्यात कामगार, सरकारी कर्मचारी, खासगी कामगार, तसेच समाजातील तरुण