
मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी
मुंबई – मुंबईमधील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीला मंजुरी दिली