
भाजपाचे वॉशिंग मशीन फिरले! वायकर निर्दोष जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात पोलिसांची क्लीनचिट
मुंबई – जोगेश्वरी पूर्वेकडील 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी भाजपाचे किरीट सोमय्या यांनी घणाघाती आरोप केल्यानंतर शिंदे गटात गेलेले खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीनचिट