इचलकरंजीहून कोल्हापूर, मिरजसाठी रात्रीच्या वेळी एसटी फेर्या सुरू
इचलकरंजी- नोकरदारांसह व्यापारी वर्गाने सातत्याने मागणी केल्यामुळे अखेर इचलकरंजीतून रात्री दहानंतर कोल्हापूर, सांगली आणि मिरज मार्गावर एसटी बसेसच्या फेर्या काल शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.






















