Home / Archive by category "महाराष्ट्र"
News

कोर्टात नेण्यास पोलिसांची टाळाटाळ! एल्गार परिषद आरोपींचे तुरुंगात उपोषण

मुंबई – न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असताना शुक्रवारी ठरलेल्या दिवशी पोलिसांनी न्यायालयात हजर न केल्याने निषेध म्हणून एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या ७ आरोपींनी नवी

Read More »
News

लोकसभेला पराभव झाल्याने मतदार याद्यांतील नावे वगळली महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई – विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसे राज्यातील वातावरण तापू लागले आहे. आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर गंभीर आरोप केला

Read More »
News

उद्धव ठाकरेंचा महायुतीला तिहेरी धक्का तेली, साळुंखे, बनकरांचा ‘उबाठा’त प्रवेश

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना महायुतीला तिहेरी धक्का देण्यात यश मिळाले. सावंतवाडीतील एकेकाळचे नारायण राणे यांचे निकटवर्तीय भाजपा नेते माजी आमदार राजन तेली,

Read More »
News

दिवाळीला बोनस मिळणार! लाडकी बहीण अफवांच्या घेऱ्यात

मुंबई – महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली

Read More »
News

रश्मी बर्वेंचे जातप्रमाणपत्र वैधच! सुप्रीम कोर्टाचा शासनाला दणका

नागपूर- काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र वैधच असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बेकायदेशीर असून तो

Read More »
News

याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता

तेल अवीव – इस्रायलने केलेल्या हल्ल्यात काल हमासचा दहशतवादी नेता याह्या सिनवार ठार झाला. त्याच्या मृत्यूमुळे हमासला मोठा धक्का बसला आहे. आपला नेता मारला गेल्याने

Read More »
News

मुदा घोटाळा प्रकरणी ईडीचे कार्यालयावर छापे

बंगळुरू- जमीन वाटप घोटळ्याप्रकरणी कर्नाटकातील म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (मुदा)च्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यात ईडीच्या पथकाने याप्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेतली.या छापेमारीदरम्यान कार्यालयाबाहेर

Read More »
News

विशाळगड घाटात बिबट्या! पर्यटकांत भीतीचे वातावरण

कोल्हापूर-जिल्ह्यातील विशाळगड-आंबा दरम्यानच्या विशाळगड घाटात प्रवास करणार्‍या प्रवाशांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडले. मात्र या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.हा घाट परिसर असल्याने इथे जंगली

Read More »
News

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना १९ हजार दिवाळी बोनस

मुंबई- राज्यातील महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीच्या बोनसची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड होणार आहे.राज्याच्या ऊर्जा विभागाने ही घोषणा केली. वीज

Read More »
News

सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

जालना – भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी काल रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. राज्याचे महसूल मंत्री

Read More »
News

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? सभेसाठी प्रमुख पक्षांमध्ये चुरस

मुंबई – विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचारसभा घेण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस लागली आहे.१७ नोव्हेंबर रोजी म्हणजे प्रचार थांबण्याच्या आदल्या दिवशी शिवाजी

Read More »
News

नाशकात व्यापाऱ्याच्या खळ्यातून कांदा चोरी

नाशिक- पिंपळगाव बसवंत तालुक्यातील कांदा खळ्यावर असणार्या सीसीटीव्हीची मोडतोड करून १४ ते १५ गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उंबरखेड रोड येथे घडली आहे.पिंपळगाव येथील कांदा

Read More »
News

आरोपीचा पक्ष न पाहता मुसक्या आवळा! राज ठाकरे

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात विनयभंग झालेल्या एका पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपीचा पक्ष न

Read More »
News

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड कनेरसर मूळ गावीला जाणार

पुणे – भारताचे विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे रविवारी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावाला भेट देणार आहेत. कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव आहे.

Read More »
News

पेणच्या आंबिवली गावात तीन दिवसांआड पाणी !

पेण – आंबिवली ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन हर घर योजनेद्वारे पाईप लाईनला पाणी उपलब्ध असताना तीन दिवसाआड पाणी सोडले जात आहे.त्यामुळे गावातील महिला आक्रमक झाल्या आहेत.

Read More »
News

परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली

चिपळूण – मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटामधील संरक्षक भिंत पुन्हा कोसळली. ही घटना आज पहाटे घडली. सुदैवाने या महामार्गावरील एका लेनची वाहतूक बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली

Read More »
News

आज शिंदखेड्यात बालाजी रथोत्सव ! उद्या पालखी उत्सव

धुळे- तब्बल १४७ वर्षांची परंपरा असलेला शिंदखेडा शहरातील रथोत्सव उद्या गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी तर पालखी उत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी धुमधडाक्यात साजरा केला जाणार

Read More »
News

ज्येष्ठ नेते ​​​​​​​मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली

नाशिक – ​​​​​​​ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना नाशिक येथशील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत

Read More »
News

६ महिन्यांपासून शहाद्यात विजेचा लपंडाव सुरूच

नंदुरबार- जिल्ह्यातील शहादा शहरात गेल्या ६ महिन्यांपासून सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे या शहराला वीजपुरवठा करणाऱ्या

Read More »
News

शेअर बाजारात पुन्हा घसरण! नफेखोरीमुळे विक्रीचा मारा

मुंबई – शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. वरच्या स्तरावर नफेखोरांनी विक्रीचा मारा केला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स

Read More »
News

नागपुरातील ६ विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

नागपूर – नागपुर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुकांच्या रविभवन येथे मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी एकही

Read More »
News

वाईच्या भैरवनाथ मंदिरात सापडले पटखेळाचे अवशेष

वाई- किकली येथील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे अवशेष सापडले आहेत. नाशिकचे पुरातत्त्वज्ञ सोज्वळ साळी आणि साताऱ्यातील अभ्यासक साक्षी महामुलकर यांचे संशोधन त्यादृष्टीने महत्वाचे ठरले

Read More »
News

भंडारदरा धरणावर दुसर्‍यादिवशीही ड्रोनच्या घिरट्या

अकोले- तालुक्यातील आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे उर्फ भंडारदरा धरणावर रविवारी सलग दुसर्‍या दिवशीही काही ड्रोन घिरट्या घालताना आढळले.या ड्रोनमुळे धरणाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर

Read More »
News

विद्यार्थ्यांना आता एसटीच्या एसी ई-बसमधून प्रवास करता येणार

मुंबई – येत्या २०२५ शैक्षणित वर्षापासून विद्यार्थ्यांना एसटीच्या एसी इ-बसमधून प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एसी ई-बसमधून प्रवास करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली असून

Read More »