
नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वेची भव्य तयारी, ज्योतिर्लिंगांना जोडणारी ‘सर्किट ट्रेन’ धावणार; 3 कोटी भाविकांसाठी विशेष गाड्या
2027 Nashik Kumbh Mela: 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी (2027 Nashik Kumbh Mela) रेल्वे मंत्रालयाने कंबर कसली आहे. प्रयागराज महाकुंभपर्वाच्या धर्तीवर, नाशिकच्या कुंभमेळ्यात मागील वेळेपेक्षा






















