
Suicide Case : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
Suicide Case : अमरावती महापालिकेतील अग्निशमन दलातील फायरमन आणि एमआयडीसी केंद्र, बडनेरा येथील केंद्रप्रमुख राजेश वासुदेव मोहन वय वर्ष ५० यांनी विष प्राशन करून आत्महत्या






















