
नवरात्रोत्सवात चांदवडच्या रेणुका देवीचे मंदिर रात्री एक वाजेपर्यंत खुले राहणार
नाशिक- नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री रेणुका मातेचे मंदिर रात्री एकपर्यंत खुले राहणार आहे. या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात लाखो भाविक






















