Home / Archive by category "महाराष्ट्र"
News

शेतकऱ्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अंदमान एक्स्प्रेस रोखली

नागपूर- तामिळनाडूहून दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी आंदोलनाच्या ६५ कार्यकर्त्यांनी आज सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखली होती. किसान आंदोलनाचे हे शेकडो कार्यकर्ते दिल्लीला होणाऱ्या आंदोलनात सहभागी

Read More »
News

राज्यात ५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम! पंजाबराव डंख यांचा अंदाज

अहमदनगर – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे,

Read More »
Top_News

महायुतीतच नेत्यांची फोडाफोडी! माजी आ.नितीन पाटील राष्ट्रवादीत

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतील घटक असलेल्या शिंदे गटालाच मोठा धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे शिंदे गटाचे माजी आमदार

Read More »
News

रायगड जिल्ह्यातील १८२ गावांना पुराचा फटका

रायगड – जुलै महिन्यात आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील बारा तालुक्यातील १८२ गावांना पुराचा फटका बसला आहे. पावसामुळे १८२ गावांतील २ हजार ९४६ शेतकर्‍यांच्या

Read More »
News

पिंपरीत कारची स्कूलबसला धडक! कारचालक आणि २ विद्यार्थी जखमी

पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क परिसरात आज दुपारी भरधाव आलिशान कारने स्कूल बसला जोरदार धडक दिली. या धडकेत कार आणि बसचा समोरील भागाचा चक्काचूर

Read More »
News

पीएमपीचे कर्मचारी संपावर! पुण्यातील लोकांची गैरसोय

पुणे- नाशिकच्या सिटी लिंक कर्मचार्‍यांप्रमाणे पुणे परिवहनच्या पीएमपी बससेवेच्या कर्मचाऱ्यांनीही आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज संप सुरू केला. या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्यामुळे

Read More »
News

मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक! पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या रद्द

पुणे – मध्ये रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकातील विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. २७ जुलै ते

Read More »
News

यशश्री शिंदे हत्या! पोस्टमॉर्टेममधून अत्याचार झाले नसल्याचे उघड

उरण- यशश्री शिंदे हत्येचे प्रकरण उरण तालुक्यात वातावरण तापले असताना आज सकाळी यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टेम अहवाल उघड झाला. यशश्री शिंदेवर कोणतेही अत्याचार झाले नसून आरोपी

Read More »
News

नंदुरबारमध्ये पर्यटकांची कार दरीत कोसळली 

नंदुरबार – नंदुरबारमध्ये वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळली. अक्कलकुवा तालुक्यात ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल

Read More »
News

पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचे नवे वेळापत्रक

पुणे – मुसळधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले

Read More »

महालक्ष्मी तलाव ओव्हरफ्लो पाण्याचे केले विधिवत पूजन

कोल्हापूर – गेले दहा दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पेठवडगाव शहराचा जलाधार असणारा महालक्ष्मी तलाव काल शनिवारी पूर्ण क्षमतेने भरला.तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले.तलाव

Read More »
News

दौंड मार्गावर अपघातात पती-पत्नी जागीच ठार

दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद येथे दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही जागीच ठार झाले. आज

Read More »
News

छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यू रुग्णांचा आकडा २७ हजारांवर

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरात २७ हजारांवर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले. दिवसाला ६ हजार डेंग्यू सदृश रुग्ण आढळतात, पण महापलिकेकडे फक्त २० अहवाल येतात. त्यामुळे

Read More »
News

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी सांगलीमध्ये पूर ओसरला

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नागरिकांचा

Read More »
News

कोयनेचे सहाही वक्री दरवाजे ७ फुटांवर स्थिर

कराड- पाटणसह कराड तालुका आणि सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील महापुराची स्थिती लक्षात घेता कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग न वाढविता धरणाचे सहाही वक्री दरवाजे सात फुटांवर

Read More »
News

मुंबईतील रस्ते आणि पुलांवर होर्डींग लावण्यास पालिकेची बंदी

मुंबई -घाटकोपरच्या होर्डींग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा होर्डींगवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.यापुढे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी शहरातील रस्ते आणि पुलांवर

Read More »
News

काळ्या यादीतील कंत्राटदारालाच रस्त्यांचे काम देण्याचा प्रयत्न!

*सपाचे आमदार रईसशेख यांचा आरोप मुंबई – काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारालाच मुंबईतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे

Read More »
News

१ ऑगस्टपासून सायन रेल्वेपूल दोन महिने बंद राहणार

मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाडकामानंतर आता सायन रेल्वे पूल १ ऑगस्ट पासून दोन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १ ऑगस्ट२०२४ ते जुलै २०२६

Read More »
News

शिळफाटा सामूहिक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात

ठाणे – शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्याची घटना ९ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा

Read More »
News

मुंबई विमानतळाजवळील इमारतींच्या पुर्नविकासासंबंधी वर्षा गायकवाडांचे पत्र

मुंबई – मुंबई विमानतळाजवळील इमारतींचा पुर्नविकास रखडलेला असून त्यामुळे येथील लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विमानतळाच्या फनेल झोन या भागातील झोपडपटट्यांच्या पुर्नविकासासाठी येथील

Read More »
News

विक्रोळीत गॅस सिलिंडरचा स्फोट! दोघेजण होरपळले

मुंबई – मुंबईच्या विक्रोळी परिसरात काल रात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीत दोन व्यक्ती ९० टक्के भाजले आहेत.

Read More »
News

‘लाडकी बहीण’बद्दल खोटे पसरवू नका दादा कडाडले! 35 हजार कोटी ठेवलेत

मुंबई – सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला सध्या विरोधकांकडून विरोध केला जात असून, ही योजना राबवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असा आरोप केला जात

Read More »
News

महाराष्ट्रातील धरणांत ४७.३० टक्के पाणीसाठा

पुणे : राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या

Read More »
News

नवी मुंबईत इमारत कोसळली

नवी मुंबई – नवी मुंबईतल्या सेक्टर 19 इथल्या शहाबाज गावातली इंदिरा निवास ही 3 मजल्यांची इमारत आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना

Read More »