
पुण्याच्या ससून रुग्णालयात घोटाळा! कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपले
पुणे – अलिकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे वादात राहिलेले पुण्याचे ससून रुग्णालय आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे नव्या वादात सापडले आहे. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी






















