
Amit Shah : मुंबईत अमित शहांच्या हस्ते पार पडले भाजप कार्यालयाचे भूमिपूजन..
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहनतर्फे सोमवारी मुंबईतील चर्चगेट येथे नवीन महाराष्ट्र भाजप कार्यालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजप






















