
सिंधुदुर्गातील तिलारी २ दिवसांत धरणाचे पाणी नदीत सोडणार
सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील तिलारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या धरणातील अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ