
Bacchu Kadu: ‘आमदारांना कापा बोललो तर राग का येतो; पण…’, बच्चू कडू आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम
Bacchu Kadu: शेतकरी नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी बुलढाणा येथील शेतकरी परिषदेत “शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना मारा, कापा” या केलेल्या खळबळजनक विधानावर निर्माण






















