
पीओपी मूर्तींवरील बंदी कायम राहणार का? आज सुनावणी! न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा
मुंबई- यंदाचा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. यामुळे घरगुती छोट्या मूर्ती






















