
जंजिरा किल्ला सप्टेंबर पर्यंत कुलूप बंद पर्यटकांना केवळ बाह्यदर्शन घेता येणार
मुरूड जंजिरा –पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील हवामान आणि पाण्याच्या हालचाली अकस्मात पणे बदलत आहेत. त्यामुळे सुरक्षितता म्हणून पर्यटकांना प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग आतून पाहण्यासाठी कुलूपबंद करण्यात