Home / Archive by category "महाराष्ट्र"
News

यंदाही गणेशभक्तांसाठी टोल माफी! मंडपासाठी भाड्यात ५० टक्के सूट

मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित

Read More »
News

साखर आणि मीठही धोकादायक प्रत्येक नमुन्यात प्लास्टिकचे कण

मुंबई – समाजमाध्यमांवर प्लास्टिकच्या तांदळामुळे लोकांच्या मनात भीती असतानाच दैनंदिन वापरातील मीठ व साखरेच्या प्रत्येक नमुन्यात आता प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण आढळले आहेत. भारतीयांच्या आरोग्यासाठी हे

Read More »
News

पुण्यात गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी

पुणे – पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घातली असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला

Read More »
News

मुंबई -लंडन विमान बिघाडामुळे माघारी

मुंबई – एअर इंडियाचे मुंबई हून लंडनला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईला माघारी आणण्यात आले. मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षित पणे उतरले असून

Read More »
News

राज्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाच्या झळा! उष्मा वाढला !

मुंबई- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.पावसाने माघार घेतल्याने उन्हाच्या झळा लागत असून हवामानातील उष्माही अचानक वाढला

Read More »
News

अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर

मुंबई- अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही

Read More »
News

गणवेशाविना विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनमहिना अखेर गणवेश मिळणार

मुंबई-स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणावर शाळेच्या गणवेशात तिरंग्याला वंदना देताना विद्यार्थ्यांचा उत्साह वेगळाच असतो. मात्र यंदा हजारो विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित असून त्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन

Read More »
News

मुंबईसाठी मुबलक पाणीसाठा पाणी कपातीची शक्यता नाही

मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा ९२.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २८० दिवस पुरेल एवढा

Read More »
News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २५ ऑगस्टला जळगाव दौरा

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच जळगाव दौरा असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या

Read More »
News

खासगीरीत्या दहावी- बारावी अर्ज मुदत ३० सप्टेंबपर्यंत!

मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य

Read More »
News

सुप्रियाविरोधात सुनेत्राला लढवले ही चूक नको ते झाले! अजित पवारांना पश्‍चाताप

मुंबई – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धरणाच्या बाबतीतील वक्तव्यावर जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा चूक केल्याची कबुली

Read More »
News

गुलाबी जॅकेटनंतर आता येत आहे ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’

मुंबई – महिलांच्या मतांसाठी राज्यात अचानक चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दिवस-रात्र करत

Read More »
News

नवी मुंबई विमानतळावर चाचणी! मुंबईत उतरणाऱ्या विमानांना फटका

मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज झालेल्या चाचणीचा मुंबईत उतरणाऱ्या विमानांना फटका बसला. नवी मुंबई विमानतळावर आज पुन्हा सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धावपट्टी व

Read More »
News

नीलम गोऱ्हे यांना  कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा  

मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे २००२

Read More »
News

अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री

Read More »
News

श्रावणात इचलकरंजीतून सवलतीच्या एसटी प्रवास

इचलकरंजी- श्रावण महिन्यात ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना धार्मिक स्थळी जाता यावे म्हणून इचलकरंजी आगारातून सवलतीच्या दरात एसटी उपलब्ध केल्या आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.

Read More »
News

महिलेकडून १६ व्या मजल्यावर साफसफाई! व्हिडीओ व्हायरल

मुंबई – गौरी गणपतीचे दिवस आले की घरांच्या साफसफाईची सुरुवात होते. हे साफसफाईचे काम कष्टाचेच असते. एका महिलेने मात्र त्यापुढे जात चक्क १६ व्या मजल्यावरील

Read More »
Top_News

अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील मालमत्ता जप्त

मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव याची उत्तर प्रदेशातील शहांजहानपूर शहरातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. २०१२ साली त्याच्या वडिलांच्या

Read More »
News

१५ ऑगस्टपासून मुंबईत पालिकेची खड्डेमुक्ती मोहीम

मुंबई- पावसाचा जोर ओसरून उघडीप मिळू लागल्याने आता पालिका प्रशासन मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेणार आहे. पालिका गुरुवार १५ ऑगस्टपासून युद्धपातळीवर खड्डेमुक्ती मोहीम

Read More »
News

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक जाहिराती रात्री ११ वाजल्यानंतर बंद करणार

मुंबई- नवीन जाहिरात फलक धोरणाचा मसुदा नुकताच मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.त्यामध्ये डिजिटल,इलेक्ट्रॉनिक, एलसीडी आणि एलईडी जाहिरातींवर काही निर्बंध घातले आहेत. अशा जाहिराती रात्री ११

Read More »
News

कोयना धरणाचा पाणीसाठा ९० टीएमसीवर पोहचला!

पाटण – सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडला होता , पण यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून

Read More »
News

वक्फ कायद्याबाबत केंद्राशी बोलणार अजित पवारांनी मुस्लिमांना जवळ केले

मालेगाव -अजित पवारांच्या खांद्यावर पक्षाची पूर्ण जबाबदारी आली आणि त्यांचे वागणे बदलले. त्यांचा रोखठोकपणा गायब होऊन राजकारणी चेहरा सजग झाला आहे. मुस्लिमांना याचा प्रत्यय आला.

Read More »
News

अजित पवार शेताच्या बांधावर पीक पाहणीसह शेतकऱ्यांची विचारपूस

अंमळनेर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान आज अंमळनेर येथे शेताच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. जळगाव दौऱ्यादरम्यान अजित पवार शेतकर्‍यांच्या बांधावर गेले. तिथे पिकांची

Read More »
News

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत त्रुटी

अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आल्याने खळबळ उडाली. अकोला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित

Read More »