
नालासोपाऱ्यात ४१ बेकायदा इमारती महापालिकेने तोडायला सुरुवात केली
नालासोपारा – नालासोपारा पूर्व येथील अग्रवाल नगरीतील डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर उभारलेल्या ४१ बेकायदा इमारतींवर वसई-विरार महापालिकेने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आजपासून






















