
पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडेने NDA परीक्षेत इतिहास रचला; 1.5 लाख महिलांना मागे टाकत देशात अव्वल
Rutuja Varhade NDA Topper | राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (National Defence Academy) 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला उमेदवारांसाठी सुरू झालेल्या बॅचमध्ये पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडे (Rutuja Varhade)






















