
गडचिरोलीतील दुर्गम मतदानकेंद्रांवर निवडणूक कर्मचारी हेलिकॉप्टरने रवाना
गडचिरोली -विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोलीतील दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर नियक्त करण्यात आलेले निवडणूक कर्मचारी आपापल्या बेस कॅम्पवर पोहोचले आहेत. कालपासूनच कर्मचाऱ्यांनी आपापल्या मतदार केंद्रावर पोहोचण्यास सुरुवात






















