
वडगाव आनंदमध्ये पहाटे बिबट्या पिंजर्यात जेरबंद
जुन्नर- तालुक्यातील वडगाव आनंद परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.वडगाव आनंद गावातील शाळेजवळ असलेल्या मळ्यात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले






















