
तरुणांसाठी सुवर्णसंधी! मुख्यमंत्री फेलोशिप 2025-26 पुन्हा सुरू; 60 जणांना मिळणार शासकीय कामाचा अनुभव
Chief Minister Fellowship 2025-26 | महाराष्ट्र सरकारने युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम (Chief Minister Fellowship) 2025-26 साठी पुन्हा कार्यान्वित होणार आहे.