
लाच घेतल्याप्रकरणी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकला अटक! सीबीआयची कारवाई
मुंबई – मुंबईतील एका कंत्राटदाराकडून २५ लाख रुपयांची लाच मागितल्या आणि घेतल्याप्रकरणी विशाखापट्टणमचे विभागीय रेल्वे (डीआरएम) व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांना सीबीआयने अटक केली. या कारवाईमुळे






















