
गणेशमूर्ती विसर्जन धोरणासाठी सरकारला 21 जुलैपर्यंत मुदत
मुंबई- पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ नैसर्गिक जलस्रोतांमध्येच विसर्जन करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोठ्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत पेच निर्माण झाला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत धोरण





















