
Sunetra Pawar : महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; जाणून घ्या सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास
Sunetra Pawar : २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली.






















