
मराठी भाषेच्या आग्रहातून बँक कर्मचाऱ्यांवरील धमक्या वाढल्या; AIBOC चे उपमुख्यमंत्र्यांना कठोर कारवाईचे आवाहन
Marathi Language Row | गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. प्रामुख्याने बँकांमध्ये कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर करावा, यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी केली






















