
तुळजापूरचा प्रसाद बनविण्यासाठी नामांकीत कंपन्यांना आमंत्रण
छत्रपती संभाजीनगर – तिरुपतीच्या सुप्रसिध्द बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये जनावरांची चरबी असल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला असताना आता तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिर संस्थानाने सावधगिरीचा उपाय






















