
म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये पात्र ५६ अर्जदार नंतर अपात्र
कोट्यावधी रुपयांच्याघोटाळ्याची शंका मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये म्हणजेच बृहतसूचीमध्ये पात्र ठरलेले ५६ अर्जदार फेरपडताळणीमध्ये कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे या अर्जदारांना म्हाडाने अपात्र ठरविले आहे.






















