
‘टेस्ला’कडून मुंबई-दिल्लीपाठोपाठ आता पुण्यातही नोकरभरती सुरू, कंपनी लवकरच भारतात करणार एन्ट्री
Tesla Jobs: इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात व्यापार सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनीकडून भारतात नोकर भरती सुरू करण्यात आली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच मुंबई






















