
Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव; कपड्यच्या गोदामाला भीषण आग..
Bhiwandi Fire : भिवंडी (Bhiwandi) शहर आणि ग्रामीण भागात आगीची मालिका सुरूच आहे. आजही शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मुनीसुरत कंपाऊंड येथील महादेव मढवी कॉम्प्लेक्स मधील





















