
मालगाडीची चाके मातीत रुतली सुरत-नंदुरबार रेल्वेसेवा विस्कळीत
नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले . रेल्वेमार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने






















