
October Heat: राज्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाळ्याची झळ! उकाड्याने नागरिकांचे हाल..
October Heat: राज्यातील हवामानात (Weather)सततचा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. आता अशातच राज्यात परतीच्या पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कमाल






















