
नाशिक कुंभमेळ्यासाठी ‘डिजिटल कुंभ’ संकल्पना; गर्दी नियोजनासाठी Google च्या मदतीने 2,500 CCTV ची ‘ई-नजर’
Nashik Kumbh Mela: प्रयागराज येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 (Simhastha Kumbh Mela 2027) सुरक्षित पार पाडण्यासाठी नाशिक प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले






















