
‘कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही’; सेबीच्या धाडीनंतर अवधूत साठेंनी दिले स्पष्टीकरण
SEBI Avadhut Sathe: भारतीय रोखे आणि विनिमय बोर्डाने (SEBI) महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट ट्रेनर आणि ‘फिनफ्लुएंसर’ अवधूत साठे (Avadhut Sathe) यांच्या ट्रेडिंग अकादमीवर छापे टाकले आहेत.