
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील यशात महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या मोठ्या






















