
अदानींविषयी पवारांची भूमिका स्पष्ट! विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
नागपूर – शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगपती गौतम अदानी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पवारांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छी दिल्या होत्या.