
200 वर्ष जुन्या सिद्धिविनायक मंदिराचा होणार विस्तार! 100 कोटींचा बंगला विकत घेणार
Mumbai News: मुंबईतील जवळपास 200 वर्ष जुन्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा (Siddhivinayak Temple) विस्तार होणार आहे. या विस्तार योजनेअंतर्गत, मंदिराशेजारील 708 चौरस मीटर जागेवरील ‘राम






















