
Mandal Yatra: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित
Mandal Yatra: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ओबीसी आरक्षणाच्या जागरासाठी काढण्यात आलेली ‘मंडल यात्रा’ ( NCP Sharad Pawar faction Mandal Yatra) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.




















