
तुमच्या गाडीवर HSRP नंबर प्लेट लावली का? ‘या’ तारखेपूर्वी काम पूर्ण करा, अन्यथा भरावा लागेल दंड
HSRP Number Plate Deadline: महाराष्ट्र परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. HSRP