
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कामकाजावर बैठक! माजी सदस्यांची नाराजी
मुंबई –वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सुरू झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कामकाजावर विशेष बैठक