
Somnath Suryawanshi death case – मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले! सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आरोप
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) हे विधानभवनात सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणात धडधडीत खोटे (lied) बोलले. त्यांचे अहवालाबाबतचे वक्तव्य म्हणजे





















